उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह नासुप्र, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, महामेट्रो व एमएसईडीसीएल यांच्यासह विविध विभा ...
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने घेतली आहे. गुरुवारी त्यांनी खड्डे बुजण्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आकस्मिक दौरा केला. खड्डे बुजवण्याचे काम दिवसरात्र सुरू ठेवा, असे निर्देश त्य ...
विदर्भात काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्ष २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती आयकर विभागाचे प्रधान संचालक (अन्वेषण) जय राज कालरा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
रोडवरील धोकादायक खड्यांसाठी जबाबदार असलेल्या कोणकोणत्या अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना केली. ...
शहरातील रस्त्यांवरील खड्डे एक आठवड्यात बुजवून त्याचा अहवाल द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला. ...