‘‘मी आज शपथ घेतो की, आजपासून पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या, अडचणी मांडणाऱ्यांना कसलाही त्रास देणार नाही. पैसे मागणार नाही किंवा पैशासाठी तसेच अन्य कोणत्याही कारणासाठी कुणालाच त्रास देणार नाही’’ अशी शपथ प्रत्येक ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी द ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्ते, अमृत योजनेतील ड्रेनेजलाईन व जलवाहिनी टाकण्याची रखडलेली कामे, डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धोक्यात आलेले नागरिकांचे आरोग्य या प्रश्नावर मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या न ...
घंटागाडी प्रभागात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात होता. त्यामुळे घंटागाड्या जीपीसएस प्रणालीला जोडण्याची मागणी वारंवार केली जात होती. या मागणीला नवीन वर्षात मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. ...
या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार ...
शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ऑटोमॅटिक अलर्ट, रिमोट मॉनिटरिंग फिडबॅक व कंट्रोल सिस्टीमने सज्ज नियंत्रण कक्षाची तयारी सुरु केली आहे. पोलीस आयुक्तालयातील या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय या ...