ते म्हणाले, आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, आपल्याला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले; तसेच आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, विनाकारण बाहेर फिरू नका, असे प्रबोधनही त्यांनी केले. ...
कोरोनाच्या रूपाने आलेले हे जीवघेणे संकट परतवून लावण्यासाठी दक्ष आणि सतर्क नागरिक म्हणून यावेळी तुम्ही घरीच बसा, असे भावनिक आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लागू झालेल्या जमावबंदीच्या संबंधाने केले आहे. ...