वणी : दिंडोरी पंचायत समीतीच्या कामकाजाबाबतच्या अनियमततेबाबत नागरीकाने केलेल्या तक्र ारीस अनुसरु न चौकशी करु न कार्यवाही करण्याचे लेखी पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाला दिले आहे. ...
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे जागोजागी लावलेले फलक आज पाहिले. मुख्यमंत्री महोदयांनीही मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे, अशा शब्दात गौरव करुन जिल्ह्याने नोंदविलेल्या मागणीनुसार दोन ...
नाशिक - शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली मृत्यूचा दर कमी होत आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक म ...