रंगपंचमी म्हटली की, नाशिककरांच्या आनंदाला पारावार राहत नाही. सोमवारी (दि.२५) शहरभर नागरिकांचा अमाप उत्साह पहावयास मिळाला. डीजेच्या तालावर थिरकत तरुणाईने रंगाने भरलेल्या पेशवेकालीन दहा ते पंधरा फूट खोल रहाडीमध्ये सामूहिक डुबकी लगावली. ...
पंचवटी परिसरात सोमवारी ठिकठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमीनिमित्ताने शेकडो आबालवृद्धांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर सप्तरंगांची उधळण केली. ...
दरवर्षीप्रमाणे सिडको परिसरात मोठ्या उत्सहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यंदाच्या वर्षी बहुतांशी मंडळांच्या वतीने तसेच नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता कोरडा रंग लावला. ...
सक्षम नारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय न करता टाकळी रोडवरील वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत कोरडा रंग खेळत रंगपंचमी साजरी केली. ...
द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरातील श्री श्री राधा-मदनगोपालजींचा या दिवशी विशेष शृंगार करण्यात आला होता. ...
पंचवटी, जुने नाशिक भागात अधिक पहावयास मिळाला. या भागात पेशवेकालीन रहाडी अजूनही नाशिककरांनी जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे या रहाडींभोवती मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन जल्लोष करीत रहाडीत डुबकी लगावणे पसंत केले. ...
आडगाव शिवारातील नांदूर नाका परिसरात घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जेलरोड परिसरात राहणाऱ्या प्रकाश महिंद्रा चव्हाण, विवेक अशोक रसाळ तसेच नांदूरनाका येथील विकी उर्फ शरद अशोक खैरनार या तिघांवर गुन्हा दाखल ...