लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलर्स मराठी

कलर्स मराठी, मराठी बातम्या

Colors marathi, Latest Marathi News

'सुंदरा मनामध्ये भरली'मधून बाहेर पडलेल्या या अभिनेत्रीचं मालिकेत कमबॅक - Marathi News | The actress, who came out of 'Sundara Manamade Bharli', is making a comeback in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली'मधून बाहेर पडलेल्या या अभिनेत्रीचं मालिकेत कमबॅक

Sundara Manamadhye Bharli: गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल चार कलाकारांनी ही मालिका सोडली होती. मात्र आता या चार जणांपैकी एका अभिनेत्री मालिकेत कमबॅक केल्याचे समजते आहे. ...

गुहागरच्या आठवणींमध्ये रमली 'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडले - Marathi News | Bhagya Dile Tu Mala Fame Tanvi Mundale lost in Guhaghar memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुहागरच्या आठवणींमध्ये रमली 'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडले

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेमध्ये तन्वी मुंडले (Tanvi Mundale) प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. ...

खूप लोक बोलले स्वप्नात जगणं सोड...; ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारनं शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Colors Marathi serial Jiv Maza Guntala FAME Malhar aka Saorabh Choughule share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूप लोक बोलले स्वप्नात जगणं सोड...; ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारनं शेअर केली खास पोस्ट

Jiv Maza Guntala : मल्हार अर्थात सौरभ चौगुलेनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सौरभने त्याच्या स्वप्नांबद्दल लिहिलं आहे. ...

अग्गंबाई सासूबाई! निवेदिता सराफ दिसणार नव्या मालिकेत, नव्या भूमिकेत - Marathi News | nivedita saraf playing mother in bhagya dile tu mala colors marathi new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई सासूबाई! निवेदिता सराफ दिसणार नव्या मालिकेत, नव्या भूमिकेत

Nivedita Saraf : होय, नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झालाये. येत्या 4 एप्रिलपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री, दिसणार वकीलाच्या भूमिकेत - Marathi News | The actress' entry in the series' Sundara Manamdhe Bharli 'will be seen in the role of a lawyer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री, दिसणार वकीलाच्या भूमिकेत

Sundara Manamadhye Bharli:'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत वकिलाच्या भूमिकेत ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली'मधून आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या अभिनेत्रीचं नव्या प्रोजेक्टमध्ये कमबॅक - Marathi News | Comeback of the actress who took a break from 'Sundara Manamade Bharli' due to illness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली'मधून आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या अभिनेत्रीचं नव्या प्रोजेक्टमध्ये कमबॅक

सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhe Bharli)मध्ये निगेटिव्ह भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे मालिका सोडली होती. ...

'सुंदरा मनामध्ये भरली'मधून एक नाही तर तब्बल पाच कलाकारांनी घेतला निरोप, जाणून घ्या कोण आहेत ते - Marathi News | Not one but five artists took leave from 'Sundara Manamade Bharli', find out who they are | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली'मधून एक नाही तर तब्बल पाच कलाकारांनी घेतला निरोप, जाणून घ्या कोण आहेत ते

Sundara Manamadhye Bharli: 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण की चार कलाकारांनंतर आता पाचव्या कलाकाराने देखील ही मालिका सोडल्याची माहिती मिळत आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या तिच्याविषयी - Marathi News | The actress will take entry in 'Sundara Manamdhe Bharli' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या तिच्याविषयी

‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharli ) या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं. मालिकेतील लतिका आणि अभ्याची जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकलीत ...