लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

परीक्षेचे निकाल झाले जाहीर; मात्र अजूनही हातात गुणपत्रिका नाहीत - Marathi News | Test results announced; But still no marks in hand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षेचे निकाल झाले जाहीर; मात्र अजूनही हातात गुणपत्रिका नाहीत

नोकरी शोधणारे एमकॉमचे विद्यार्थी हतबल ...

राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय दहा दिवसांत - Marathi News | Decision to start all colleges in the state within ten days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय दहा दिवसांत

उदय सामंत; विधि व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना मुदतवाढ ...

२० जानेवारीपर्यंत ५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार - उदय सामंत  - Marathi News | The idea of starting colleges with 50% attendance till January 20 - Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० जानेवारीपर्यंत ५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार - उदय सामंत 

Uday Samant : प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि इयर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.  ...

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ फेरी होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया - Marathi News | The eleventh admission process will be the ‘first come first served’ round | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ फेरी होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या वर्षातील प्रवेश प्रक्रिया जुलै २०२० पासून सुरू झाली. विलंबित प्रक्रियेमुळे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले. ...

पिंपळगाव महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळली - Marathi News | The protective wall of Pimpalgaon College collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळली

पिंपळगाव बसवंत : येथील शाळा व महाविद्यालयाला  संरक्षण म्हणून बांधण्यात आलेली उंबरखेड रोड परिसरातील भिंत पडली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ...

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ४६ टक्के विद्यार्थी उपस्थित;  कोरोना संसर्ग नाही - Marathi News | 46% students attend junior colleges; Corona is not infected | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ४६ टक्के विद्यार्थी उपस्थित;  कोरोना संसर्ग नाही

Washim News विद्यार्थी उपस्थिती ४६ टक्क्यांवर पोहोचली असून, ३७ हजार ७९० विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळाले.  ...

पुणे जिल्ह्यातील १५ डी.एड. महाविद्यालये बंद; राज्यातील संख्या ६५४ वर - Marathi News | 15 D.Ed. Colleges closed in the pune district; The number in the state is 654 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे जिल्ह्यातील १५ डी.एड. महाविद्यालये बंद; राज्यातील संख्या ६५४ वर

गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे. ...

...तर पुणे शहरातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करणार : महापौर - Marathi News | ... then we will reconsider starting schools in Pune city: Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पुणे शहरातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करणार : महापौर

दहावी व बारावीच्या परीक्षा नजीक आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे मागील आठवड्यात आदेश दिले आहे. ...