लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

जनावरांच्या आजारावर AIचा तोडगा! महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले 'फुले अमृतकाळ ॲप' - Marathi News | AI solution to animal diseases! Mahatma Phule Agricultural University developed 'Phule Amritkal App' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या आजारावर AIचा तोडगा! महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले 'फुले अमृतकाळ ॲप'

फुले अमृतकाळ; तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशूसल्ला अँप चे लोकार्पण : आता  कुठूनही घेता येणार जनावरांच्या आरोग्याची काळजी! ...

 जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही चार वर्षांच्या पदवीचा लाभ, संधी देण्याची विद्यापीठ अनुदान आयोगाची सूचना - Marathi News | The University Grants Commission's suggestion to give the benefit of four-year degree to the students of the old course also | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही चार वर्षांच्या पदवीचा लाभ, संधी देण्याची विद्यापीठ अनुदान आयोगाची सूचना

‘चॉइस्ड् बेस्ड, क्रेडिट सिस्टिम’ (सीबीसीएस) अंतर्गत पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लागू करण्यात आलेला चार वर्षांचा अभ्यासक्रम निवडण्याची संधी देण्यात यावी, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ...

जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक! - Marathi News | G. T. Appointment of teachers to start a medical college! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक!

आयोगाची तज्ज्ञ समिती पाहणीसाठी येणार ...

व्वा रे पठ्ठे! पुण्याच्या मध्यभागी कॉलेजच्या पोरांनी फुलवली स्ट्रॉबेरीची शेती - Marathi News | Wow! Strawberry farm flourished by college boys in the heart of Pune shivajinagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्वा रे पठ्ठे! पुण्याच्या मध्यभागी कॉलेजच्या पोरांनी फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

पुण्यातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. ...

डी. वाय. पाटील कॉलेजची शैक्षणिक सहल : हिमवृष्टीमुळे मनालीत विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला; चौघे रुग्णालयात  - Marathi News | D. Y. Patil College Educational Trip students faced issues of breathing due to Snowfall in Manali; Four in hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डी. वाय. पाटील कॉलेजची शैक्षणिक सहल : हिमवृष्टीमुळे मनालीत विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला; चौघे रुग्णालयात 

दोन दिवसांपासून मनाली व लगतच्या परिसरात अतिहिमवृष्टी सुरू आहे. ...

विट्याच्या ‘बळवंत’चा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरव, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान - Marathi News | Best College Award to Balwant College, Vita for completing the registration process of new voters | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्याच्या ‘बळवंत’चा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरव, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

दिलीप मोहिते  विटा : नवमतदार नोंदणी विशेष मोहीम प्रभावीपणे राबवून विक्रमी संख्येने नवमतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल रयत शिक्षण ... ...

जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड - Marathi News | Jigarbaz two friends rent farming... Education and experience combination got good success in watermelon crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड

बी. एस्सी. ॲग्रीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या प्रितम व प्रथमेश या दोन जिगरबाज विद्यार्थ्यानी तळसंदेत ३५ गुंठे कलिंगडाची शेती वाट्याने कसून जोमदार पीक आणले आहे. दोघांचे हे कष्ट कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. ...

कोल्हापुरात नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती - Marathi News | Decision to start nursing college in Kolhapur, informed by Minister of Medical Education Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न  १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (बी. एस.स्सी. नर्सिंग महाविद्यालय) ... ...