मंगरुळपीर : मोतीराम ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा व्दारा संचालीत यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळांतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ...
फक्त राज्यातच नव्हे, तर देशातील अॅनिमेशन उद्योगात कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील चित्रकलेचे अनेक विद्यार्थी सक्रिय आहेत. यामध्ये कोल्हापुरातील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे. यानिमित्ताने अॅनिमेशन क्ष ...
विद्यापीठ व महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक किचकट झाली आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. ...
मेढा येथील प्राथमिक शाळेत १९७१ ते ७८ च्या दरम्यान शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी दि. २८ रोजी दुपारी दोन वाजता मेढा येथील यशोदीप मंगल कार्यालयात कृतज्ञता सोहळा व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात येणा ...
सातारा येथील गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या बी. फार्मसीमधील सात वर्षांतील सुमारे चारशे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर आलेले अनुभव एकमेकांना सांगितले. नोकरीनिमित्ताने आपापल्या मार्गाने गेलेल्यांना पुन्हा भेटण्य ...
विभागीय बास्केटबॉल स्पर्धेचा उपांत्य सामना साताऱ्यातील शानभाग विरुद्ध वारणानगर यांच्यात होता. सामना निम्मा झालेला असतानाच आघाडीची खेळाडू चैतन्या राजेच्या घोट्याला दुखापत झाल्याने जखमी झाली. दोनच तासांनी झालेल्या अंतिम सामन्यात चैतन्याने तीस गुण नोंदव ...
विद्यार्थ्यांना त्वरीत शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्यावतीने जिल्हा जिल्हाध्यक्ष पवन राऊत यांच्या नेतृत्वात १३ आॅक्टोंबर रोजी जि.प.शिक्षणाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. याची दखल न घेतल्यास अर्धनग्न आंदोलन करण्याचा इश ...
बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) पहिल्या नवनियुक्त प्रॉक्टर रोयोना सिंग यांनी विद्यार्थिनींना अमूक एका कपड्यांचे व मद्यपानाबद्दल बंधन नसेल; तसेच विद्यापीठाच्या खाणावळीत मांसाहारी भोजनालाही बंदी घातली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. ...