साखरखेर्डा : साखरखेर्डा ते लव्हाळा या मार्गावर स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाजवळ चारचाकी आणि दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात साखरखेर्डा येथील दुचाकीवरील सागर सुस्ते हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण ...
बीवायके वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने हे स्नेहसंमेलनच रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातला. ...
राज्यातील बहुसंख्य नर्सिंग महाविद्यालयांनी केवळ कागदावरच रुग्णालये उभारली असल्यामुळे नर्सिंगचे विद्यार्थी/विद्यार्थिनी प्रात्यक्षिकाच्या अनुभवापासून वंचित राहत आहेत. ...
नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला सैनिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे लेफ्टनंट जनरल डॉ़ डी़ बी़ शेकटकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़५) उद्घाटन झाले़ ...
अकोला : राज्य शासनाने २0१२-१३ मध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरती करताना, जातीच्या संवर्गानुसार राखीव पदे भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयांना राखीव संवर्गातील तासिका तत्त्वावर शिक्षकच सापडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णय ...
सिन्नर : शासनाकडून नियमात अनेक बदल केले जात असून, या बदलांना सामोरे जात उद्योगांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी वसाहतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी केले. ...
केटीएचएम महाविद्यालयातील एनएनसीसी पथकाने गार्डस् पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाया वन महाराष्ट्र बटालीयनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्डस ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्ध ...