नाशिक : एफवायबीएचे शिक्षण घेत असतांना काही कारणास्तव शिक्षण सोडल्यानंतर सोबतच्या मैत्रिणी पुढे गेल्याच्या शल्यातून सिडकोतील अठरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़ कु. मयुरी सोनवणे (फ्लॅट नंबर १०, रा. श्री ...
मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना २०१८-१९ ते २०२२-२३ पर्यंत दरवर्षी पाच कोटी रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण वि ...
बीवायके महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते सुमारे ३८ वर्षांनंतर १९८० च्या बॅचच्या बीकॉमच्या आयोजित स्नेहमेळाव्याचे. सुमारे ६०च्या आसपास वय असलेल्या सर्व मित्रांनी त्यांनी विशीत असतानाचे आपले अनुभव एकमेकांना ...
नाशिक : अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. विशाल संतोष नागोरी (१९) असे आत्महत्या केलेल्या विद् ...
सातपुडा विकास मंडळ संस्थेने २००१ मध्ये मोहाडी (ता. कन्नड) येथे वरिष्ठ कला महाविद्यालय सुरू केले. यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नता दिली. मात्र हे महाविद्यालय २००६-०७ मध्ये बंद पडले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या १ हजार ४६ प्राध्यापकांना ३ कोटी ६६ लाख ७१ हजार ५०० रूपये वेतनापोटी मिळणार आहेत. ...
विधानसभेच्या कामकाजाची शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, लोकप्रतिनिधींचा कामकाजातील सहभाग प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी मालेगाव तालुक्यातील सहा महाविद्यालयांतील वीस विद्यार्थ्यांना विधानभवनाची वारी केली. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ...