दहावीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष हे अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेकडे लागले असून, या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होणे अपेक्षित होते. ...
दहावीचा निकाल लागल्याने अकरावीच्या ‘मिशन अॅडमिशन’ची तयारी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. इतर कोणत्याही विभागापेक्षा सर्वात जास्त नव्वदीपार विद्यार्थी मुंबई विभागातून असून त्यांची संख्या १३ हजारांहून अधिक आहे. ...
अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता यावे, याकरिता तीन वर्षांपूर्वी अकोल्याला शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय मिळाले; पण अद्याप जागाच उपलब्ध न झाल्याने महाविद्यालय सुरू झाले नाही आणि त्यामुळे विद्यार ...
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (दि. ७) आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. ...
नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, यावर्षी नाशिक जिल्ह्णात अकरावी प्रवेशासाठी तीन नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे. तसेच पाच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वाढीव तुकड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्याम ...