लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | 20 year old college student ended her life four people including boyfriend arrested two absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

संबंधित प्रकरणात चौघांना अटक तर दोघे फरार ...

संकेतस्थळावर शुल्क नाही; राज्यातील ४५० महाविद्यालयांना नोटीस; नियम न पाळल्याने कारवाई - Marathi News | No fee on website Notice to 450 colleges in the state Action for non-compliance of rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकेतस्थळावर शुल्क नाही; राज्यातील ४५० महाविद्यालयांना नोटीस; नियम न पाळल्याने कारवाई

शुल्क नियामक प्राधिकरणाने ही (FRA) नोटीस बजावली आहे ...

राज्यात एक लाखाहून अधिक विद्यार्थी झाले 'ड्रॉप आऊट' - Marathi News | More than one lakh students dropped out in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात एक लाखाहून अधिक विद्यार्थी झाले 'ड्रॉप आऊट'

दहावीनंतर इतर कोर्सेसकडे कल : शिक्षण विभाग ...

इंदापूरमध्ये सुरु होणार राज्यातील प्रगत मत्स्य महाविद्यालय, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती - Marathi News | State's advanced fisheries college to be started in Indapur, information from Agriculture Minister Dattatreya Bharne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरमध्ये सुरु होणार राज्यातील प्रगत मत्स्य महाविद्यालय, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत इंदापूर तालुक्यात नवीन मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

महापालिकेचे नवे नर्सिंग महाविद्यालय लवकरच! - Marathi News | mumbai municipal corporation new nursing college coming soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे नवे नर्सिंग महाविद्यालय लवकरच!

पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी अपेक्षित   ...

संपूर्ण शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा केलाय!: मुंबई उच्च न्यायालय - Marathi News | entire education sector has been ruined mumbai high court slams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा केलाय!: मुंबई उच्च न्यायालय

‘सोमय्या’च्या लिपिकाला जामीन नाकारला ...

लंडनमध्ये नाेकरी मिळवण्यात ‘जाती’चा अडथळा? तरुणाच्या आराेपानंतर राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं? - Marathi News | Is 'caste' a barrier to getting a job in London? A stir in the state after a young man's allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लंडनमध्ये नाेकरी मिळवण्यात ‘जाती’चा अडथळा? तरुणाच्या आराेपानंतर राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं?

‘अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दाेषी असताे’ या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून मी हे सत्य सर्वांसमाेर मांडत आहे - प्रेम बिऱ्हाडे ...

महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Job lost due to college's reluctance to issue certificate Student claims college gives explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण

विद्यार्थी महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असून त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येत असल्याचे कॉलेजने स्पष्टीकरण दिले आहे ...