लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

आॅगस्ट संपेपर्यंत चालणार अकरावी प्रवेशाचा गोंधळ - Marathi News | The eleventh admission will last until the end of August | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅगस्ट संपेपर्यंत चालणार अकरावी प्रवेशाचा गोंधळ

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशात गोंधळ आॅगस्ट महिन्यांच्या अखेरपर्यंत सुरूच राहणार असून, त्यानंतरही किती विद्यार्थ्यांना या प्रवेशप्रक्रियेतून न्याय मिळेल, असा सवाल सध्या विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया दोन महिने उलटू ...

आदिवासी विद्यार्थ्यांना उलगुलानमध्ये नीटचे धडे; राज्यातील पहिला प्रयोग  - Marathi News | Teachings of tribal students in Uglayan; First experiment in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी विद्यार्थ्यांना उलगुलानमध्ये नीटचे धडे; राज्यातील पहिला प्रयोग 

कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणा-या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ...

द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील घोळाबाबात शिवसेना आक्रमक - Marathi News | engineering admission process in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील घोळाबाबात शिवसेना आक्रमक

आमदार विलास पोतनीस यांनी घेतली तंत्रशिक्षण संचालकांची भेट ...

शाळा, महाविद्यालय ९ आॅगस्टला बंद ठेवण्याचा विचार : जिल्हाधिकारी - Marathi News | ​​keeping school and college closed on 9 August : Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळा, महाविद्यालय ९ आॅगस्टला बंद ठेवण्याचा विचार : जिल्हाधिकारी

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडी किंवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. ...

नागपूरच्या जी.एस. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दंड - Marathi News | Penalties on Nagpur's G.S. college principal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या जी.एस. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दंड

महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या जी.एस.वाणिज्य महाविद्यालयाला राज्य माहिती आयुक्तांनी दणका दिला आहे. एका निलंबित शिक्षकाला माहितीच्या अधिकारात आवश्यक माहिती न देणे व माहिती आयुक्तांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे प्राच ...

प्रामाणिक प्रयत्नातून यश हमखास मिळते.. - Marathi News | Honest efforts lead to success. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रामाणिक प्रयत्नातून यश हमखास मिळते..

आमच्या काळात अभ्यासासाठीची आजच्या एवढी साधने नव्हती. एकाच पुस्तकावर तीन ते चार विद्यार्थी अभ्यास करत असू, मात्र आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि ध्येयही निश्चित असल्यानेच आपण येथेपर्यंत पोहोचल्याचे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक ...

कौतिकपाडेतील तरुणाची आत्महत्या - Marathi News | The teenager committed suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौतिकपाडेतील तरुणाची आत्महत्या

सटाणा : वडील बाहेरगावी नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलेले आणि आई शेतात काम करत असतांना २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बागलाण तालुक्यातील कौतिकपाडे येथे रविवारी दुपारी उघडकीस आली .सटाणा महाविद्यालयात प्रथम वर्ष ...

चांदवड महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा निषेध दिवस  - Marathi News |  Prohibition day of teachers of Chandwad College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा निषेध दिवस 

चांदवड - चांदवड येथील आबड , लोढा,जैन, महाविद्यालयात प्राध्यापक संघटनेच्या वतीने निषेध दिवस पाळण्यात आला. तर सर्व प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून दिवसभराचे कामकाज केले.व मागण्याचे निवेदन प्राचार्य डॉ. जी.एच.जैन यांना दिले ...