कोल्हापूर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स या शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्याचा स्रेहमेळावा दि. ९ व १० फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे, विविध कार्यक्रमाच्या आयोजनासह कॉ ...
सिन्नर तालुक्यातील दोडी येथील ब्रम्हानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दादापटील गणपत केदार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संगमनेर येथील मालपाण ...
टॅक्स क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार तसेच करिअर करण्याच्या संधी असून, विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे, असे प्रतिपादन सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ यांनी केले. ...
महावीर कॉलेज ते न्यू पॅलेसकडे जाणाºया रहदारीच्या रस्त्यावर दोन्ही बाजंूची वाहने थांबवून रस्त्याच्या मधोमध वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालणाºया कनाननगरातील तिघा तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवित मगरुरीची भाषा उतरविली. ...
येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सुरू असलेल्या लोकोत्सवात शनिवारी लोकनृत्य व लावणी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. बहारदार लोकनृत्य सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर आर्ट फेस्टिव्हललाही प्रारंभ झाला. ...
सिन्नर : राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी विविध संघटनांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले. ...
गेल्या 50 वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्यूकेशन(आय.एस.टी.ई), नवी दिल्ली यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. ठाणे येथ ...