ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सिन्नर : येथील गुरूवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. ...
आमच्या मुलांचा मृत्यु पेस्ट कंट्रोलने नाही तर मारहाणीमुळे झाल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृत मुलांपैकी एकाच्या हाताला जखम झाली होती. ...
सोलापूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांनी पाच मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या ... ...
अकोला: राज्य शासनाने १२ व २४ वर्षांची आश्वासित प्रगती योजना रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर.बी. सिंह यांच्या आवाहनानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...
अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, नवीन नियमानुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्र ...
कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ...
महिलांनी स्वत:ची ओळख स्वत: निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे प्रतिपादन नाशिकच्या जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा जिल्हा महिला बचत गट पतसंस्थेच्या संस्थापक अश्विनी बोरस्ते यांनी केले. ...
येथील मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नालॉजी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून मंगळवारपासून (दि.२६) महाविद्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...