डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शेकडो महाविद्यालयांना मागील वर्षी पाठविलेल्या समित्यांच्या अहवालानंतर संलग्नता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तरीही या महाविद्यालयांमध्ये आगामी वर्षाची संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्यात ...
नाशिक विभागातील निकालाप्रमाणेच महानगरपालिका क्षेत्रातील पंचवटी विभागातील महाविद्यालयांमध्येही मुलींनी बारावीच्या परीक्षेत उलेखनीय यश संपादन केले आहे. ...
मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयाने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांनी उत्तुंग यश मिळवले आहे. विज्ञान शाखेचा ९८.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.१७ टक्के, तर कलाशाखेचा ६३.२६ टक्के आणि संयुक्त शाखेचा ७२.६४ टक्के निकाल लागला आहे. ...
शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बालभारतीकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका मिळण्यास सुरुवात झाली अशून रविवारी (दि.१६) दुपारपर्यंत सुमारे ८ हजार पुस्तिका उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कामातील विलंबामु ...
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून रखडले असताना वेतन कधी मिळणार याबाबतची ठोस माहितीही शिक्षण संचालकांकडून दिली जात नसल्याने प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ...