लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टीस बंदी - Marathi News | Ban on Panpatties in 200 meters of school, college | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टीस बंदी

कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टी अथवा पानटपरीस बंदी घालण्यात येईल. तरुणांना निर्व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालयांचे परिसर व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांन ...

फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाला आयएसओ मानांकन - Marathi News | The ISO rating for Dhanaji Nana College of Fazpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाला आयएसओ मानांकन

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाने आयएसओ नामांकन ९००१ : २०१५ प्राप्त केले आहे. ...

राष्ट्र उभारणीसाठी अभियांत्रिकी शिक्षण : प्रा. डॉ. मंगेश तु. कराड - Marathi News | Engineering Education for nation building: Pro. Dr. Mangesh t. Karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्र उभारणीसाठी अभियांत्रिकी शिक्षण : प्रा. डॉ. मंगेश तु. कराड

अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन बदल होत असताना त्याच धर्तीवर अभियांत्रिकी शिक्षणाच्या पद्धती आणि अभ्यासक्रमातही बदल होणे आवश्यक आहे. ...

पहिल्या दिवशी २ हजार प्रवेश - Marathi News | On the first day, 2 thousand entrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या दिवशी २ हजार प्रवेश

अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी नाशकातील महाविद्यालयांमध्ये शनिवारी दिवसभर प्रवेशासाठी झुंबड उडाली होती. शुक्रवारी (दि. १२) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला. पहिल्या यादीत कला, वाणिज्य, विज्ञान व ...

कला महाविद्यालयांचे प्रवेश फुल्ल, वेटिंग लिस्ट वाढली - Marathi News | Admission of admission to art colleges, waiting list increased: demand to increase capacity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कला महाविद्यालयांचे प्रवेश फुल्ल, वेटिंग लिस्ट वाढली

चित्रकला व शिल्पकलेच्या माध्यमातून वाढत्या करिअर संधींचा परिणाम म्हणून कोल्हापुरातील तीनही कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश फुल्ल झाले आहेत. मान्यता असलेल्या विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत दुपटीने प्रवेश अर्ज आल्याने कला महाविद्यालयांनी शासनाकडे ही संख्या ...

पहिल्या फेरीत ‘केआयटी’ महाविद्यालयाला पसंती - Marathi News | In the first round, the 'KIT' college is preferred | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पहिल्या फेरीत ‘केआयटी’ महाविद्यालयाला पसंती

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश ...

महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन         - Marathi News | Election or selection in college | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन        

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. ...

अभियांत्रिकीची पहिली फेरी जाहीर; विद्यापीठातील प्रवेश सुरू - Marathi News | Announces First Round of Engineering; Start of admission to the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभियांत्रिकीची पहिली फेरी जाहीर; विद्यापीठातील प्रवेश सुरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाला गुरुवारपासून सुरुवात झाली. तर अकरावीची पहिली फेरी शुक्रवारी जाहीर होणार आहे. तंत्रनिकेतनची पहिली फेरी १६ जुलै रोजी जाहीर होईल. ...