अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश ...
नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाला गुरुवारपासून सुरुवात झाली. तर अकरावीची पहिली फेरी शुक्रवारी जाहीर होणार आहे. तंत्रनिकेतनची पहिली फेरी १६ जुलै रोजी जाहीर होईल. ...
घोटी : दैनंदिन आहारात अत्यल्प मिळणाऱ्या लोह या पोषकतत्त्वाअभावी होणाºया रक्तक्षय या आजाराशी कोट्यवधी नागरिक झुंज देत आहे. या सर्वांसाठी खरगपूर येथील आयआयटी संस्थेने लोहयुक्त तांदळाची निर्मिती केली आहे. या संशोधनात इगतपुरी तालुक्यातील संशोधक विद्यार्थ ...