पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेजला मुलींच्या वसतिगृह व मध्यस्थी केंद्राकरिता भोगवटा प्रमाणपत्र द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला गेल्या आठवड्यात दिला. ...
पुस्तकांमुळेच तुमच्यातला माणूस घडत असतो. आजचा युवक पुस्तकांपासून दूर जातो आहे. त्याचे परिणामही तो भोगत आहे. ताण-तणाव आण िनकारात्मकतेस त्याला सामोरे जावे लागते आहे. मन आनंदी आण िसकारात्मक करण्याचं काम पुस्तके करतात. आपल्याला आपले जीवन सुंदर करायचे असे ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सिन्नर येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत करंजाळी येथील एमजेएम महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्र मांक पटकावला. ...