ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Women's Day Special Collcator Kolhpur- महिला दिनानिमित्त सगळीकडे महिलांचा सत्कार, कौतुक सोहळा साजरा होत असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी मात्र दुर्गम धनगरवाड्यांवर तेथील नागरिकांचे जगणे समजून घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी स्वखर ...
River water should not be polluted शहरातील सांडपाण्यामुळे नदी, नाले दूषित होऊ नयेत, यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे ...
जिल्ह्यात रविवारी तब्बल 563 नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर 325 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दरम्यान, नाशिक ग्रामीणमधून एका कोरोनामुळे मृत्यू झला होता. (Corona Updtates) ...
Farmer Collcator Sindhudurgnews- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत् ...
Dam Collacator Sindhudurg- अरुणा पाटबंधारे प्रकल्पात आपले घर व जमीन बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पुनर्वसन केले नाही आदी प्रकारची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याविरोधात वैभववाडी येथील तानाजी कांबळे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाक ...
Corona Virus , Restrictions कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागपुरात ७ मार्चपर्यंत लावण्यात आलेले निर्बंध १४ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. ...
Collcator Kolhapur- तू कुठे राहतो..कुणाकडे राहणार..तुला जेवायला कोण देतं.. या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या चौकशीला प्रतिसाद देत ..दीदी मला कपडे देते..जेवण देते..मी पकादादाकडे राहणार असल्याचे निरागस उत्तर प्रशांत पाटील या मतिमंद मुलाने शुक्रवारी दि ...
Dam collector kolhapur- कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेल्या काळम्मावाडी धरणग्रस्तांमधील एकनाथ चौगुले यांची तब्येत बिघडल्याने त्यांना शुक्रवारी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या धरणग्रस्तांसोबत १० ...