Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याल ...
येथील सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित आढावा सभेत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी लसीकरणाचे काम प्रभावीपणे राबवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीला केल्या. कोरोनाची तिसरी लाट ल ...
अर्जुनी मोरगावच्या सिव्हिल लाइन परिसरात सुनील येवले व कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी नागपूरच्या अनाथालयातून एक गोंडस बाळ स्वीकारले. ज्या बाळाला जगात कुणीही नाही. जन्मदात्यांनीच वाळीत टाकले. अशा निरागस बाळाच्या चेहऱ्यावर ...
CoronaVIrus Satara : सातारा जिल्ह्यातील संचारबंदी आदेशामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवारपासून ढील देण्याचा निर्णय घेतला असल्याने सातारा जिल्ह्यातील जनतेला थोडाफार दिलासा मिळणार आहे. किराणा मालाची दुकाने, भाजी विक्रीची दुकाने, फळ विक्री आदी से ...
साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच मनाई आदेश लागू असताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली असतानाही भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे शासनाविरोधात गुरुवारी (दि.३) आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांवर सरकारवाडा पोलीस ठ ...
CoronaVirus Sindhudurg : कोरोनामुळे प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचेच चांगले उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय ! कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कमी पडणाऱ्या प्रशासनाने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख ...
CoronaVirus Kolhapur : लसीकरणात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे, कोरोनामुक्तीतदेखील जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, कोरोनाने एकही मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई ...