कोविड लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या, तसेच प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सुरुवातीला त्यांचे जांभोरा येथे आगमन झाले. तेथे महिला बचत गटाने सुरू केलेल्या उद्योगाची त्यांनी पाहणी केली. नंतर लाडखेड प्राथमिक आरोग्य ...
मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी करून रेतीची वाहतूक आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे वरूड तालुक्यासह जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव झालेच नाहीत. उलट या रेतीघाटातील रेतीसुद्धा चोरीला जात असल्याने शासनाचा लाखो रुपय ...
लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमायक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या; परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह् ...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे अस ...
कोविडच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता येत न ...