वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावी आदी मागण्यांसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणालाा शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ ...
नाशिक : शहर वाहतूक पोलिसांकडून नाशकातील सर्वसामान्य नागरिक तसेच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांना विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडावे लागत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. पोलिसां ...
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला २ वर्षे १० महिने झाले तरी संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोलकर यांचा शोध लागलेला नाही. त्यांची संपत्ती जप्त केलेली नाही, तसेच त्यांच्या छायाचित्रांचेही सार्वत्रिकरण केलेले नाही, ही बाब अतिशय वेदन ...
कर्जमाफीच्या लाभासाठी दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ ...
दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्या ...
जिल्ह्यातील १३ लाख ५७ हजार ४८६ बँकेत खाते असलेल्या नागरिकांपैकी ८३ टक्के म्हणजे ११ लाख ३४ हजार ६३५ नागरिकांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी (लिंक) जोडण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत उघड ...
दिवाळीपूर्वी अमलबजावणी करण्याचे आश्वासन देणाऱ्यां शिक्षण विभागाने अद्यापही कार्यवाही केली नाही. या दडपशाहीसह अपमानाविरोधात ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले. ...
शहीद जवांनाच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून त्यांच्या माहितीचे फलक कार्यालय परिसरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना शहिदांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर न ...