लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

अहमदनगरच्या वस्तू संग्रहालयाचे रूपडे पालटले - Marathi News | The museum has changed the look of the museum | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरच्या वस्तू संग्रहालयाचे रूपडे पालटले

ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करण्यासाठी आता नगरचे वस्तूसंग्रहालय नव्या रूपात नगरकरांसमोर येत आहे. संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन महिन्यांत सुसज्ज संग्रहालय खुले होणार आहे. ...

ठाणे जि.प. च्या अध्यक्ष - उपाध्यक्षांसह पाच पंचायत समित्यांच्या सभापतींचा मुहूर्त निश्चित - Marathi News | Thane district Chairman of the Panchayat Samiti - Chairman of the Panchayat Samiti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि.प. च्या अध्यक्ष - उपाध्यक्षांसह पाच पंचायत समित्यांच्या सभापतींचा मुहूर्त निश्चित

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी यांची तर कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी पंचायत समित्यांच्या सभापती - उपसभापतींच्या निवडीसाठी संबंधीत तहसिलदार यांच्यावर पिठासन अधिकारी म्हणून ठाणे ...

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह उपाध्यक्षांची निवड नूतन वर्षातच; मात्र राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Vice Chairperson of Thane Zilla Parishad; However, the pace of political activity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह उपाध्यक्षांची निवड नूतन वर्षातच; मात्र राजकीय हालचालींना वेग

तत्पूर्वी पंचायत समिती सदस्यांची राजपत्रात नोंद घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात होणाऱ्यां  अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पसंतीच्या उमेदवारासाठी सभागृहात हात वर करून सहमती दर्शवणार की अन्य पद्धतीचा वापर केला जाणार, या बाबत अद्याप काहीही निश ...

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या कोलीवली गणासाठी ७१ टक्के मतदान; ग्राम पंचायतींच्या १६७ जागांसाठी ६५ टक्के मतदान - Marathi News | 71 percent polling for Koliwali village of Bhiwandi in Thane district; 65 percent polling for 167 seats in Gram Panchayats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या कोलीवली गणासाठी ७१ टक्के मतदान; ग्राम पंचायतींच्या १६७ जागांसाठी ६५ टक्के मतदान

भिवंडी तालुक्यातील कोलीवली या निर्वाचक गणासाठी मंगळवार सायंकाळपर्यंत ९४० मतदानापैकी ६७० म्हणजे ७१ टक्के मतदान झाले आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे या भिवंडी पंचायत समितीच्या कोलीवली या गणासाठी फेरमतदान झालें आहे. याशिवाय जिल्ह्यात २५ ग्राम ंपचायतींच्या ...

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांचे ३३१२ कोटींच्या अमृत मिशन प्रकल्पांना कूर्मगती - Marathi News | Quarterly review of Rs. 3312 crore Amrit Mission Projects of six Municipal Corporations of Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांचे ३३१२ कोटींच्या अमृत मिशन प्रकल्पांना कूर्मगती

लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘अमृत मिशन’ केंद्रशासनाने सुमारे अडीस वर्षांपूर्वी लागू केले आहे. त्याव्दारे सर्वच महापालिकां, नगरपालिकांनी विविध प्रकल्प प्रस्तावित  केले आहेत. यामध्ये तीन हजार नऊ कोटी रूपये खर्चाचे पाणी पुरवठा व भुयारी गटार ...

न्याय मिळवून देणाऱ्यां उपोषणकर्त्याच्या मतांशी मुलीसह तिचे आईवडील असहमत - Marathi News | Her parents disagree with the daughter-in-law of giving justice to the votes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न्याय मिळवून देणाऱ्यां उपोषणकर्त्याच्या मतांशी मुलीसह तिचे आईवडील असहमत

जयस्वाल यांनी अल्पवयीन मुलीला कामावर ठेवल्याचा आरोप कर्णिक यांनी केला होता. गेले काही दिवस ही मुलगी व तिचे कुटुंबीय परागंदा असल्याचे कर्णिक सांगत होते. मात्र शनिवारी त्या मुलीचे आई-वडिल उपोषणस्थळी हजर झाले व त्यांनी कर्णिकांच्या दाव्याशी सहमत नसल्याच ...

वीज बील थकविल्यामुळे ठाणे जि.प.च्या शिक्षण विभागांचा दिवसभर  वीज पुरवठा खंडीत - Marathi News | Due to the power bills, disconnection of power supply of Thane District Education Department throughout the day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज बील थकविल्यामुळे ठाणे जि.प.च्या शिक्षण विभागांचा दिवसभर  वीज पुरवठा खंडीत

सुमारे ५२ हजार रूपयांचे वीज बील थकविल्यामुळे महावितरण विभागाने माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागांच्या इमारतीसह समाजकल्याण विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडीत करण्यात आला ...

ठाणे महापालिका आयुक्तांच्या वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी त्वरीत कारवाई करण्यासाठी बेमुदत उपोषण - Marathi News |  Incessant fasting to take immediate action against Thane municipal commissioner's controversial video case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका आयुक्तांच्या वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी त्वरीत कारवाई करण्यासाठी बेमुदत उपोषण

वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी  चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावी आदी मागण्यांसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणालाा शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ ...