विविध प्रलंबित मागण्यांसह सततव्या उद्भवणा-यां समस्यांवरील उपाययोजनेसाठी थकीत ११ महिन्यांच्या पोषण आहारच्या रकमांसाठी देशातील एक कोटी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि एनएचएममधील नर्सेस १७ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारणार ...
यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. ...
यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. ...
जिल्ह्यातील ५८३ पाड्यांनी ‘पेसा’ गांव होण्यासाठी केले ठराव. त्यापैकी ९४ गावांना अलीकडेच शासनाने दिला ‘पेसा गावां’चा दर्जा. त्यात शहापूर तालुक्यातील ७२ गावे, भिवंडीची २२ गावे आहेत. जिल्ह्यात कातकरींची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाकडील राजर्षी शाहू अभ्यास केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आर्थिक मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देऊनही गेल्या काही महिन्यांपासून मदत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निधी ...
गिर्ये येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांनी केलेल्या विरोधाला देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ, हनुमान युवक क्रीडा मंडळ व देवगड तालुका भंडारी समाज मंडळ या तिन्ही मंडळांनी पाठिंबा दर्शविला असून प्रकल्प होऊ घातलेल्या परिसरातील लोकांच्या तीव्र भावना ...
कालव्यांच्या गळतीची दुरुस्ती आणि पूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला या दोन्ही बाबींची पूर्तता झाल्याशिवाय नियोजित पोट कालव्यांसाठी शेतकऱ्यांची एक इंचही जमीन घेऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते अतुल रावराणे यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना बैठकीत दिला. ...
अकोला : प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या १३ जानेवारी केला जाणार आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीकाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत साफसफाई केली जाणार असून, या मोहिमेत सर्व अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण ...