सेवाग्राम विकास आराखड्यातील टप्पा १ मधील विकास कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत तसेच सभागृहातील विद्युतीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल. ...
कोल्हापूर शहरातील विविध रुग्णालयांत जन्मलेल्या अपत्यांमध्ये स्त्री अपत्यांपेक्षा पुरुष अपत्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याचे दिसून येत असल्यामुळे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सुमारे १६ हून अधिक रुग्णालयांना नोटीस पाठव ...
ज्या दुकानांमध्ये धान्य वितरण व्यवस्थित केले जात नाही, तसेच पॉस मशीनचा वापर न करता धान्य वितरण केले जाते, अशा दुकानांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या पुरवठा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. ...
सुमारे २१३ कोटी १४ लाखांचे उद्दिष्ट असताना केवळ ८३ कोटी १४ लाख रुपयांचे जिल्ह्यात कर्जवाटप झाले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून बँकांना या बैठकीत चांगलेच धारेवर धरले. पीकविमा योजनेत १४ हजार ५८५ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी ४२ कोटी ७१ ...
सिन्नर येथील औद्योगिक क्षेत्राच्या शासनातर्फे जमिन संपादनासाठी तालुक्यातील माळेगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. शासनाने जमिन अधिग्रहीत करु नये तसेच विविध मागण्यांचे निवेदन शेतकºयांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना दिले. ...
सांगली जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी. यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचा सहभाग असावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभा ...
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत उर्वरित सर्व कामे डिसेंबरअखेर कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले. ...