राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळी घेऊ लागली आहे. त्यातूनच राज्यभर आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची पेटविली जात असून सिंधुदुर्गातील धनगर समाजातर्फे येत्या मंगळवारी(दि ९) जिल्हाधिकार ...
रत्नागिरीचे भूषण असलेल्या थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले असल्याने पर्यटकांना ही वास्तू पाहता येत नाही. याबाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्याची तातडीने दखल घेत ...
कामगार विषयक धोरण ठरविण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने ४५ वे श्रम संमेलन घेतले होते. संमेलनात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आह ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या विभाजनाच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर या नव्या तालुक्याची निर्मिती करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी बुधवारी विभागीय आयुक्तांकडे प ...
बुलडाणा: मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंदा गवई (६५) यांच्या कथितस्तरावरील भूकबळी प्रकरणात राज्याच्या पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी एक अहवाल पाठविला आहे. ...
पिंपळाचीवाडी (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाºया १३ बोटी जाळून नष्ट केल्या. यात वाळू माफियांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासंदर्भातील फाईलचा प्रवास अनेक वर्षांपासून सुरु होता. अखेर हा प्रवास थांबला असून पर्यावरणपूरक इमारत निर्मितीकरीता तांत्रिक मंजूरी मिळाली आहे. ...