आणीबाणीच्या लढ्यातील सत्याग्रहींना पेन्शन देण्याची ५८ प्रकरणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंजूर केली आहेत. पेन्शनसाठी दर महिन्याला साडेतीन लाख रुपयांचा निधी आवश्यक असून, त्या स्वरूपाचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. ...
माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक अपात्र प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिलेला १९ डिसेंबरचा आदेश तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे मत नोंदवित राज्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला आहे़ त्यामुळे अपात्र ठरलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मोठा दिलासा ...
लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे. आगामी निवडणुकात जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे हे शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय कार्यालये, सामाजिक संघटना आणि इतर महामंडळांच्या आस्थापनेवर मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच ...
सेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त पैशाची आकारणी केल्यास तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिले. ...
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१८-१९ च्या अखर्चित निधीबाबत १६ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीत चर्चा झाली. निधी खर्च न करणाऱ्या विभागामध्ये मागासवर्गीय कल्याण, महिला बाल विकास, लघु पाटबंधारे, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण या प्रम ...
हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले. ...
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या विशेष शिबीरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मजूरी मिळाली आहे. परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबि ...