लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मार्च महिन्याच्या शेवटी चारा छावण्या जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत देयके अदा न केल्यामुळे छावणी चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीरच होणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. ...
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पावणादेवी येथील मारूती बाळकृष्ण वायंगणकर यांनी कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात आपली जमिन मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार सातवेळा मोजणी होऊन देखील हद्द दाखविण्यास संबंधित भूमापकाकडून दुर्लक्ष केला जात आहे. कार्यालयात अनेकद ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून साधारणपणे दुपारी १ वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे़ यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली़ ...