सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी प्राधान्याने पूर्ण करावीत, त्याचबरोबर ५ नोव्हेंबरला त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ...
जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
नाशिक : सरदर वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमी नाशिककरांनी एकात्मकतेचा संदेश देत शहरातून एकता ... ...
ठाणे जिल्हा प्रशासनाव्दारे हा राष्ट्रीय एकता दौडचे व राष्ट्रीय एकातेसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह सर्कल येथून सुमारे एक किमी. अंतरापर्यंत ही राष्ट्रीय एकता दौड करून पुन्हा सर्कलवर येऊनही दौड समाप्त ...
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘लाच घेणार नाही आणि देणार नाही,’ अशी शपथ दिली. ...
दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले. प्रलंबित कामासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय फुलले होते. सर्वच विभागांत ही स्थिती होती. ...