या धडक कारवाई दरम्यान रेती उत्खनन करणारे नेहमीप्रमाणचे पळून जाण्यास यशस्वी ठरले. मात्र खाडीत असलेले सक्शन पंप व बार्ज आदी बोटी कोट्यावधी रूपयांच्या १६ मोठ्याबोटी या करवाईतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याचे तहसीलदार मुकेश पाटील य ...
‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून या पुस्तकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यंच्याशी तुलना करण्याच्या कथीत प्रकरणामुळे संंपूर्ण भारतात याविषयी रोष व्यक्त होत असून नाशिकमध्येही त्याचे पडसाद पडत ...
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाºया जिल्हा नियोजन बैठकीला अद्याप आठ दिवसांचा अवधी असून, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन बैठकीची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ...
२०१९ मध्ये नाशिक जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्याचा प्रगती आलेख मांडण्याची संकल्पना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. नाशिकला जाणणाऱ्या किंवा नाशिकच्या पाऊलखुणा जपणारा दस्तऐवज, वस्तू असणाºया नागरिकांच्या सहकार्या ...
महापुराचा फटका जिल्ह्यातील महसूल वसुलीलाही बसला आहे. कारण जानेवारीत ८० टक्के वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त ५८.२९ टक्के इतकेच उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेची पळापळ सुरू झाली आहे. ...
शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले. ...