यंदाचा किर्लोस्कर सामाजिक बांधीलकी पुरस्कार येथील बालकल्याण संकुलातील शिशुगृह विभागास देण्यात आला. किर्लोस्कर आॅईल इंजिन्स यांनाही यावेळी गौरविण्यात आले. ‘संवेदना जागर’चे स्वयंसेवक पर्यावरणपूरक कार्यक्रम करणारे अश्फाक मकानदार, सुनीता मेंगणे, कृष्णा ग ...
सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यां चे नूकसान करतानाच लादलेली निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेताना दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ...
आमचे जे गेले आहे, तेवढे द्यावे. आम्ही जा म्हणाल तेथे जातो, अशी भूमिका घेऊन वारणा खोऱ्यातील धरणग्रस्तांनी घरातील देवासह गावे सोडली; पण त्यांचे देव बसविण्यासाठी देवघर बांधण्यास आजही अडचणी येतात. हे पाहून उपेक्षितांच्या दु:खाच्या वेदनेने तरुण पेटून उठत ...
पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली; त्यामुळे सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाची हमी देत जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्याची शपथ शुक्रवारी घेतली. ...
कोल्हापूर : जुनी पेन्शन लागू करा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ‘हमारी ... ...
खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले काम म्हणून कौतुक केलेली उज्ज्वला मोफत गॅस योजना गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. योजनेच्या अनुदानाबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही आदेश नसल्याने गॅस कंपन् ...