नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाउनमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह बैठक घेऊन चर्चा केली. ...
भंडारा जिल्ह्यातून अनेकजण पुणे-मुंबई यासह इतर महानगरात नोकरी आणि कामाच्या निमित्ताने गेले होते. ती मंडळी आता गावाकडे परतू लागली आहे. कोरोना संसर्गामुळे गावकऱ्यांत अशा व्यक्तींबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध आशा वर्कर, तलाठी, ...
जगभरातील शक्तिशाली देश प्रयत्न करून कसे असहाय झाल्याचे आणि आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचा हवाला देत तमाम भारतवासीयांना ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. ...
17 मार्चला संबलपूर येथील सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या 80 वर्षीय आई पद्मिनी दास यांचे निधन झाले. मात्र अशा, परिस्थितीतही अशोक दास हे सेवेवर उपस्थित होते. ते जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ...