नाशिक : एका यंत्रणेने सांगायचे दुकान उघडा आणि दुसऱ्या यंत्रणेने परवानगी विचारायची प्रसंगी गुन्हे दाखल करण्याची धमकी द्यायची यामुळे उडालेल्या गोंधळातून शासकीय समन्वयाचा अभाव अधोरेखित झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी लगोलग खुलासा करून असे काही घडलेच नसल्याचा दा ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज सोमवार दिनांक 11 मे 2020 पासून पुरेशी खबरदारी घेऊन सुरु करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज जारी केले. ...
आंबा व माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी ठेकेदार व बागायतदार यांनी विलगीकरणाची सोय करून त्याच्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. ...
राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. ...
आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोंदियातून ५७७ नागरिकांना एस.टी. बसेमधून रवानगी करण्यात आली. यापूर्वी सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सोबत जेवण, पाणी देण्यात आले. त्यांच्यासाठी मास्कची व ...