कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड आणि रुग्णांवरील उपचाराबाबत माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी म्हणून सीपीआर रुग्णालयामधील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना चांगली सुविधा मिळणार आहे; तसेच कोरोना रुग्णांसाठी बेडबाबतची ...
आजघडीला कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचा उपचार लगभग बंद झाला आहे. यामुळे गरिब रूग्णांचे हाल होत आहेत. कित्येकांना बेड मिळत नसल्याने जमिनीवर ठेऊन उपचार केला जात आहे. त्यामुळे केटीएस रूग्णालयातील ओपीडीवरील नवीन वॉर्डात कोरोना बाधित नसलेल्या रूग्णांच्या ...
परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. ...
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाचे नियम पाळले नाहीत आणि कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तर गणेशोत्सवानंतर सात दिवसांचे लॉकडाऊन होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊनची स्थिती येणार नाही, याची दक्षता घ्या, असा सक्त इशारा जिल्हाधिकारी लक्ष ...