मराठा अर्थिक दुर्बल घटक दाखले तहसिल कार्यालयाकडून दिले जात नाहीत. ते त्वरीत मिळावेत,अन्यथा तहसिल कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशाराही सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी देण्यात आला. ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरात दीडशेहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. याला वेळीच पायबंद लावला नाही तर शहरातील स्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या ...
सातपूर : सरकारी (धर्मदाय उपायुक्त कार्यालयाच्या) नोटीसमध्ये फेरफार करुन दिशाभूल केल्या बद्दल निमाचे कार्यालयीन सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निमा विश्वस्त मंडळाने सातपूर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे. ...
विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 24 सप्टेंबर ते ...
चांदोरी : देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्र माद्वारे माध्यमातून होत असते. म्हणूनच राष्ट्र विकासात युवाशक्तीचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी केले. राष्ट्र ...
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची सेवा खंडित करणारा १० सप्टेंबरचा अन्यायकारक शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्याल ...