लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

विभागीय लोकशाही दिनाचे 8 मार्च रोजी आयोजन - Marathi News | Divisional Democracy Day on March 8 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विभागीय लोकशाही दिनाचे 8 मार्च रोजी आयोजन

जळगाव  - सोमवार, 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विभागीय महसुल आयुक्त कार्यालय, नाशिक येथे विभागीय लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन ... ...

कोल्हापूर जिल्ह्यात १२० आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयात लसीकरण सुरु - Marathi News | Vaccination started in 120 health centers and private hospitals in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात १२० आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयात लसीकरण सुरु

Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून याअंतर्गत ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, ६० वर्षांवरील ज्येष्ठ असे ६ लाख ६१ हजार ९८४ नागरिकांना व आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर असे एकूण साडे सात लाख लोकांना ...

विनामास्क नागरिकांकडून आत्तापर्यंत 13 लाखाहून अधिक दंड वसूल - Marathi News | More than 13 lakh fines have been collected from unmasked citizens so far | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विनामास्क नागरिकांकडून आत्तापर्यंत 13 लाखाहून अधिक दंड वसूल

corona virus Sangli Collcator- कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ६१८ नागरिकांकडून १३ लाख ७६ हजार ६०० रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. ...

चांदोली व वारणा प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या - Marathi News | Chandoli and Warna project victims stand indefinitely in front of District Collector's office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चांदोली व वारणा प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या

collector Office Kolhapur- गेल्या अनेक वर्षांपासून वारणा धरण व चांदोली अभयारण्यग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यांना जमिनींचे वाटप झालेले नाही. वारंवार बैठकांमध्ये चर्चा होऊनही त्यांचा प्रश्न प्रशासनाकडून सोडवला जात नसल्याच्या निषेधार्थ श्रम ...

बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम - Marathi News | Market restrictions last eight more days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम

जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम  केले आहेत. सोमवारच्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहणार आहेत. सोमवार ते शनिवारपर्यंत हे निर्बंध राहतील. त्यानंतर शनिवारी साय ...

लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश - Marathi News | Lockdown extension till March 31: Collector Daulat Desai's order | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

corona virus Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची मुदत ३१ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले. ...

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 14 अर्ज दाखल - Marathi News | District level online democracy day 14 applications filed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 14 अर्ज दाखल

जळगाव  - जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली  झाला. या ... ...

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड - Marathi News | Violation of Corona rules now carries a fine of Rs 500 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड

धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. ...