purandar airport update नवीन वर्षात विमानतळाच्या जमिनीचे प्रत्यक्षात संपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे प्रस्तावित विमानतळ आहे. त्यासाठी तीन हजार एकर जागा संपादित होणार आहे. ...
कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी नव्याने काही कामे करण्यात येणार आहे ...
राज्याचे सहकारमंत्रीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकीत ठेवत असल्याने कारखानदारही गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपीप्रमाणे होणारी बिले देत नाहीत. ...
सोलापूर जिल्ह्यात सुमारे ७५ ते ८० टक्के मोजणीचे काम पूर्ण झाले. पंढरपूर व मोहोळ तालुक्यांत मोजणी पूर्ण झाली असून, बार्शी व सांगोला तालुक्यांतील क्षेत्र मोजणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...
अनुयायांना पाणी, स्वच्छतागृह, दिशादर्शक फलके, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, ड्रोन, सीसीटीव्ही, पुस्तकालय आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील ...