शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वच्छता टिप्स

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.

Read more

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.

सखी : स्वयंपाकघर कायम स्वच्छ-चकाचक ठेवण्यासाठी १ मिनिटांत करता येतील ४ गोष्टी, पसारा दिसणारच नाही

सखी : बाथरुम-बेसिन-सिंकचे नळ जुने कळकट दिसतात? १ सोपी ट्रिक- नळ दिसतील नवेकोरे स्वच्छ

सखी : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...

सखी : पितळेची भांडी, जळकट कढई- तवा ५ मिनिटांत होतील चकाचक.. वाळलेल्या लिंबाचा करा खास उपयोग

सखी : बूट ओलसर राहिल्याने कुबट वास येतो? ३ उपाय, बुटांमधली दुर्गंधी होईल गायब

सखी : पावसाळी दमट हवेमुळे कपड्यांना बुरशी येते? ३ उपाय; कपडे राहतील कोरडे-स्वच्छ...

सखी : रोज वापरता तो टॉवेल खरंच स्वच्छ आहे का? टॉवेल स्वच्छ ठेवण्यासाठी ३ उपाय, इन्फेक्शन टाळा

सखी : पावसाळ्यात घरभर चिलटं झाल्याने हैराण झालात? ५ सोपे उपाय, चिलटांचा उपद्रव होईल बंद

सखी : गंजलेल्या नळापासून कळकट कपड्यांपर्यंत, सगळं घरच होईल चकाचक- वापरा १ खास पदार्थ

सखी : झुरळांमुळे हैराण झालात? घरातल्या फक्त ४ गोष्टी वापरा, झुरळ होतील गायब