लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
CJI भूषण रामकृष्ण गवई

CJI BR Gavai News in Marathi | CJI भूषण रामकृष्ण गवई मराठी बातम्या

Cji br gavai, Latest Marathi News

भूषण रामकृष्ण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ५२वे सरन्यायाधीश आहेत. ते २०१९ ते २०२५ पर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. त्यापूर्वी अनेक वर्षं ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
Read More
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला  - Marathi News | Lawyer attempts to throw shoe at Chief Justice; Attacked while court is in session, chanting slogans like 'will not tolerate insult to Sanatan Dharma' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 

सोमवारी खटल्याचे कामकाज सुरू असताना सरन्यायाधीशांच्या मंचापाशी राकेश किशोर आला आणि त्याने पायातील बूट काढून गवई यांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला. ...

म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान - Marathi News | No regrets Divine power had told me Big statement by cji attacker lawyer rakesh kishore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान

बार काउंसिल ऑफ इंडियाने (बीसीआय) या घटनेची गंभीर दखल घेत राकेश किशोर यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे... ...

"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध - Marathi News | pm modi call spoke to cji br gavai after attempted attack by advocate in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध

PM Modi call to CJI BR Gawai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. ...