CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
नागरिकता संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता विधेयक यावरून अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या अंतर्गत 43 लोकांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आली आहे. ...