लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
एनपीआर, एनआरसी एकच, भूलथापांना बळी पडू नका - उमर खालिद - Marathi News | NPR, NRC single, do not fall prey to maze - Omar Khalid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनपीआर, एनआरसी एकच, भूलथापांना बळी पडू नका - उमर खालिद

उमर खालिदचे आवाहन; आझाद मैदानात विद्यार्थी संघटनांचे आंदोलन ...

नागरिकत्व सिद्ध करणार नाही, छळछावणीत टाका! - Marathi News | Will not prove citizenship, put in harassment! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागरिकत्व सिद्ध करणार नाही, छळछावणीत टाका!

कुमार सप्तर्षी; महात्मा गांधी आणि राज्यघटनेच्या मार्गाने जाण्यातच देशाचे भले ...

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधी, तसेच समर्थनासाठी राज्यभरात मोर्चे - Marathi News | Against the amended citizenship laws, as well as across the state for support | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधी, तसेच समर्थनासाठी राज्यभरात मोर्चे

विविध संघटना सहभागी : तहसीलदारांना दिले निवेदन ...

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात - Marathi News | citizen amendment ACT : Devendra Fadnavis attack on Maharashtra State Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

‘सीएए’ आणि 'एनआरसी' विरोधात अमरावतीत मुस्लीम महिला रस्त्यावर - Marathi News | Muslim women on the streets of Amravati against 'CAA' and 'NRC' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सीएए’ आणि 'एनआरसी' विरोधात अमरावतीत मुस्लीम महिला रस्त्यावर

केंद्र शासन हिंदू व मुस्लीम समाजाच्या भावनेशी खेळत असल्याचा आरोप सभेदरम्यान करण्यात आला. ...

लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘सीएए ; विरोधकांनाही हवी आहे अशांतताच : भास्करराव आव्हाड - Marathi News | ‘CAA for distract attention of peoples ; Opponents also want unrest: Bhaskarrao Avhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘सीएए ; विरोधकांनाही हवी आहे अशांतताच : भास्करराव आव्हाड

भाजपचे शरीर स्वत:चे आणि मेंदू मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ...

राहुल गांधी सर्वाधिक खोटे बोलणारे; भाजपाचा NPRवरून हल्लाबोल  - Marathi News | BJP targets Rahul, says he is candidate for 2019 'lie of the year' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी सर्वाधिक खोटे बोलणारे; भाजपाचा NPRवरून हल्लाबोल 

'एनपीआरच्या माध्यमातून गरिबांना मदत केली जाईल' ...

CAAमध्ये नागरिकत्व हिरावण्याची तरतूद? सिद्ध करून दाखवा; अमित शाहांचे राहुल गांधींना आव्हान  - Marathi News | Provision to withdraw citizenship in CAA? Prove it; Amit Shah's challenge to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAAमध्ये नागरिकत्व हिरावण्याची तरतूद? सिद्ध करून दाखवा; अमित शाहांचे राहुल गांधींना आव्हान 

म्हणून देशात लागून केला नागरिकत्व दुरुस्ती कायदा... ...