लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
सीएए, एनआरसी समर्थनार्थ वाशिममध्ये ‘हुंकार’; हजारो नागरिकांचा सहभाग! - Marathi News | Rally in Washim in support of CAA an NRC | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सीएए, एनआरसी समर्थनार्थ वाशिममध्ये ‘हुंकार’; हजारो नागरिकांचा सहभाग!

स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हुंकार रॅलीला सुरूवात झाली. ...

काँग्रेस आमदाराने केले CAA चे समर्थन; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मानले आभार - Marathi News | madhya pradesh congress mla support caa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आमदाराने केले CAA चे समर्थन; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

काँग्रेस पक्षातील नेत्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली असून, देशभरात त्यांच्याकडून आंदोलन सुद्धा करण्यात येत आहे. ...

मोदी सरकारकडून मुस्लिमांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे; खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | Modi government is treating Muslims like insects; Critical accusation of MP Badruddin Ajmal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून मुस्लिमांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे; खासदाराचा गंभीर आरोप

भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. ...

CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा सर्वात आधी लागू करणार, योगी सरकारचा निर्णय - Marathi News | yogi government announces caa will implement first in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा सर्वात आधी लागू करणार, योगी सरकारचा निर्णय

उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. ...

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मोठे विधान, म्हणाले....  - Marathi News | Prime Minister Narendra Modi made a big statement on the citizenship amendment act, saying ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मोठे विधान, म्हणाले.... 

नारगिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तरुणाईच्या मनात  मुद्दामहून संभ्रम निर्माण केला गेला आहे ...

देश अडचणीत; विद्यार्थी वर्गांऐवजी रस्त्यावर, सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली चिंता  - Marathi News | Country is in turmoil, Sunil Gavaskar expressed concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश अडचणीत; विद्यार्थी वर्गांऐवजी रस्त्यावर, सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली चिंता 

आपल्या देशाने याआधीही अनेक समस्यांचा यशस्वीपणे सामना केला आहे आता या परिस्थितीतूनही मार्ग काढून पुढे जाईल ...

सामूहिक विवाह सोहळ्यात एनआरसी व सीएएला विरोध - Marathi News | Opposition to the NRC and the CAA in a collective marriage ceremony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सामूहिक विवाह सोहळ्यात एनआरसी व सीएएला विरोध

देशात ठिकठिकाणी या कायद्यांविरोधात निदर्शने सुरू आहेत. ...

CAA : केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू - Marathi News | CAA: Citizenship (Amendment) Act, 2019, Notification issued, citizenship amendment law in the country goes into effect today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेत वादळी चर्चा झाली. ...