CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
नागरिकता संशोधन कायद्या(सीएए)च्या विरोधात देशात आंदोलने सुरू आहेत. आता सत्ताधारी भाजपालाच या मुद्यावरून आपल्या पक्षातच संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाशी जुळून असलेल्या अल्पसंख्यक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राजिनाम्याचे संकेत दिले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयात समान प्रकरण प्रलंबित असल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सीएए(नागरिकत्व दुरुस्ती कायदा)मध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, संबंधित जनहित याचिका निकाली काढली. ...
सीएए, एनआरसी आणि एनपीआरमागे मोदी आणि शहा यांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा डाव आहे, असा आरोप करीत तो एकजुटीतून आणि अहिंसेतून उधळा. हिंसेच्या मार्गाने जाऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. ...
भंडारा येथील सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला कोवे यांनी सीएए(नागरिकत्व दुरुस्ती कायदा)विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...