लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
वारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस': सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar criticized Varis Pathan over controversial statements | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस': सुधीर मुनगंटीवार

वारिस पठाण यांनी माफी मागितली असती, तर बरं झालं असतं, असं म्हणत जनता त्यांना माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. ...

सीएए, एनआरसीसह काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार ट्रम्प? - Marathi News | Will Trump raise Kashmir issue with CAA, NRC? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएए, एनआरसीसह काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार ट्रम्प?

उद्या भारत दौऱ्यावर; धार्मिक स्वातंत्र्यावरही चर्चा ...

कर्जमाफी, सीएएच्या सावटाखाली उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन - Marathi News | Debt waiver, budget session from tomorrow under CAA shadow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी, सीएएच्या सावटाखाली उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यात फडणवीस सरकारच्या काळातील काही मंत्र्यांच्या कथित घोटाळ्यांची प्रकरणे समोर आणण्याची रणनीती सत्तारुढ महाविकास आघाडी सरकारने आखली आहे.  ...

ठाकरेंच्या सीएए समर्थनावरून महाविकास आघाडीत खदखद - Marathi News | Thackeray's CAA support fights development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या सीएए समर्थनावरून महाविकास आघाडीत खदखद

कायदा समजून घेण्याचा काँग्रेसने दिला सल्ला ...

CAA : विरोध करण्यापूर्वी कायदा समजून घ्या :  दयाशंकर तिवारी - Marathi News | CAA: Understand the Law Before Conflict: Dayashankar Tiwari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CAA : विरोध करण्यापूर्वी कायदा समजून घ्या :  दयाशंकर तिवारी

भारतीय नागरिकत्व संशोधन कायदा हा देशातील कुठल्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. विरोध करणाऱ्यांनी विरोधापूर्वी कायदा समजावून घ्यावा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले. ...

महिलांचा ईदगाहवर ठिय्या: दिल्लीत शाहीनबाग तर नाशकात ‘सादिक बाग’ - Marathi News | Women held at Eidgah: Shaheenbagh in Delhi and 'Sadiq Bagh' in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांचा ईदगाहवर ठिय्या: दिल्लीत शाहीनबाग तर नाशकात ‘सादिक बाग’

शाहीनबाग आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच सीएए, एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी संविधान बचाव एकता समितीच्या वतीने महिलांचे ठिय्या आंदोलनाचे (सादिक बाग) आयोजन करण्यात आले आहे ...

काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला; सीएएवर जाहीर बोलण्यापूर्वी नीट समजून घ्या, अन्यथा... - Marathi News | Congress Advice to Chief Minister Uddhav Thackeray; Be careful before statement on CAA, otherwise ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला; सीएएवर जाहीर बोलण्यापूर्वी नीट समजून घ्या, अन्यथा...

CAA: सीएए आणि एनआरसी राज्यात लागू होऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती ...

सीएएच्या समर्थनार्थ कुडाळात विशाल लक्षवेधक तिरंगा रॅली - Marathi News |  Massive tricolor rally in the hut in support of the CAA | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सीएएच्या समर्थनार्थ कुडाळात विशाल लक्षवेधक तिरंगा रॅली

केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या समर्थनार्थ कुडाळ शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली. तिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीमधील विशाल तिरंगा लक्ष वेधून घेत होता. ...