लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
आम्हाला तेव्हाच का बाहेर नाही काढले? - Marathi News | Why not just get us out? bangladeshi on CAA | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आम्हाला तेव्हाच का बाहेर नाही काढले?

भारतीय संसदेने अलीकडेच संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील काही ...

CAA आणि NRC विरोधात जनआक्रोश, बडनेऱ्यात रेल रोको आंदोलन - Marathi News | Public outcry against CAA & NRC, Rail Stop Movement in Badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :CAA आणि NRC विरोधात जनआक्रोश, बडनेऱ्यात रेल रोको आंदोलन

बडनेऱ्यातील विविध समुदायाच्या नागरिकांनी शनिवारी रेल्वे स्थानकावर शेकडोच्या संख्येत पोहोचून रेल्वे रूळावर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नारेबाजी केली. ...

प्रत्येक जिल्ह्यात सभा, २५० पत्रकार परिषदा घेणार, भाजपा CAAबाबतचे गैरसमज असे दूर करणार - Marathi News | Rally In each district & 250 press conferences, the BJP will clear the misunderstanding of CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक जिल्ह्यात सभा, २५० पत्रकार परिषदा घेणार, भाजपा CAAबाबतचे गैरसमज असे दूर करणार

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पसरत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. ...

CAA Protest : कळमनुरीत दगडफेक प्रकरणी १५० जणावर गुन्हे दाखल; १९ जणांना अटक - Marathi News | citizenship amendment act Protest: 150 charged in stone pelting case; 19 people arrested at Kalamnuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CAA Protest : कळमनुरीत दगडफेक प्रकरणी १५० जणावर गुन्हे दाखल; १९ जणांना अटक

बंदला गालबोट लागून एस.टी. बस, नवीन बस स्थानक व इतर ४ ते ५ ठिकाणी दगडफेक झाली होती. ...

CAA: सोनिया गांधींकडून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: निर्मला सीतारमण - Marathi News | nirmala sitharaman on sonia gandhi nrc caa cab protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: सोनिया गांधींकडून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: निर्मला सीतारमण

नागरिकत्व विधेयकावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ...

CAA Protest : मोर्चा दरम्यान दगडफेक करणारी ३१ जण बीड पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | CAA Protest: Beed policemen 31 arrested for stoning during the march | Latest beed News at Lokmat.com

बीड :CAA Protest : मोर्चा दरम्यान दगडफेक करणारी ३१ जण बीड पोलिसांच्या ताब्यात

शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन ...

सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता, CAAवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका - Marathi News | Sharad Pawar criticizes Modi government over CAA likely to fall on social and religious unity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता, CAAवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

'काही लाख नॉन मुस्लिम आलेले आहेत. त्यांची अवस्था चिंताजनक आहे.' ...

Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज काय?- राज ठाकरे - Marathi News | India no needs more people - Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज काय?- राज ठाकरे

Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज नाही. देशात बाहेरून लोक आणण्याची गरज काय? ...