लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

विक्रम गोखलेंच्या विधानावर योगेश सोमण यांचं मौन; व्यक्त होण्यास स्पष्टपणे दिला नकार - Marathi News | vikram gokhale controversial statement marathi actor yogesh soman reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखलेंच्या विधानावर योगेश सोमण यांचं मौन; व्यक्त होण्यास स्पष्टपणे दिला नकार

Yogesh soman: अभिनेता योगेश सोमण हे अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणामुळे ओळखले जातात. परंतु, यावेळी त्यांनी विक्रम गोखलेंविषयी व्यक्त होण्यास नकार दिला आहे. ...

'गेला माधव कुणीकडे' फेम ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन - Marathi News | veteran marathi actress madhavi gogate passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गेला माधव कुणीकडे' फेम ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन

Madhavi gogate: वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात माधवी गोगटे यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

सैफच्या 'या' गोष्टीमुळे अमृता सिंगला नको होतं मूल; मुलाखतीत स्वत: केला खुलासा - Marathi News | beacuse of saif ali khans career his first wife amrita singh did not want child early | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सैफच्या 'या' गोष्टीमुळे अमृता सिंगला नको होतं मूल; मुलाखतीत स्वत: केला खुलासा

Amrita singh: लग्नानंतर चार वर्ष अमृता मूल होण्यास टाळाटाळ करत होती. ...

व्हिसा मिळवण्यासाठी सादर करावी लागली लावणी; सुरेखा पुणेकरांना विमानतळावर आला विचित्र अनुभव - Marathi News | big boss 2 fame surekha punekar share her airport experiences don special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हिसा मिळवण्यासाठी सादर करावी लागली लावणी; सुरेखा पुणेकरांना आला विचित्र अनुभव

सुरेखा पुणेकर यांच्यासोबत या कार्यक्रमात अभिजीत बिचुकलेदेखील सहभागी झाले होते. ...

सेलिब्रिटींच्या कौटुंबिक हिंसाचाराचा वाढता प्रश्न - Marathi News | The growing question of domestic violence by celebrities, article by asim sarode lawyer | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेलिब्रिटींच्या कौटुंबिक हिंसाचाराचा वाढता प्रश्न

प्रसिद्ध जोडप्यांमधील कौटुंबिक वादविवादात कोण मोठा, कोण छोटा इथपासून, तर प्रेमाची विभागणी, निर्णय कोण घेणार, इथपर्यंत अनेक ताणतणाव असतात. ...

'अप्सरे'चं Stunning photoshoot; निखळ हास्यामुळे जिंकतीये नेटकऱ्यांची मनं - Marathi News | marathi actress sonalee kulkarni share her Stunning photos on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अप्सरे'चं Stunning photoshoot; निखळ हास्यामुळे जिंकतीये नेटकऱ्यांची मनं

Sonalee kulkarni: अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ...

कमाल! तब्बल १२ तास तापसीने बांधली डोळ्यावर पट्टी; तिचा 'हा' निर्णय ऐकून तुम्ही कराल कौतुक - Marathi News | taapsee pannu completes film blur shoot shocking facts revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाल! तब्बल १२ तास तापसीने बांधली डोळ्यावर पट्टी; तिचा 'हा' निर्णय ऐकून तुम्ही कराल कौतुक

Taapsee pannu: तापसी लवकरच 'Blur'  या आगामी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. ...

सैफ अली खानला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका; बिल्डरमुळे गमावली कमाईतील ७० टक्के रक्कम - Marathi News | saif ali khan reveals he was scammed in a property deal in mumbai and lost 70 percent of his earning | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका; बिल्डरमुळे गमावली कमाईतील ७० टक्के रक्कम

Saif ali khan: एक प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मी माझ्या मिळकतीमधील जवळपास ७० टक्के रक्कम गुंतवले होते. परंतु, आजतागायत ती प्रॉपर्टी मला मिळाली नाही, असं सैफ म्हणाला. ...