लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

भाईजानचा घसरला भाव; 'या' कारणामुळे करावी लागली मानधनात मोठी कपात - Marathi News | salman khan reduces his fees for next movie kabhi eid kabhi diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानचा घसरला भाव; 'या' कारणामुळे करावी लागली मानधनात मोठी कपात

Salman khan: सलमान एका चित्रपटासाठी तब्बल १५० कोटी रुपये मानधन घेतो. परंतु, आता त्याने त्याच्या मानधनात १५ टक्क्यांची घट केली आहे. ...

'बॉईज 2' फेम प्रतिक लाडचं नवं गाणं ऐकलंत का? उडत्या चालीमुळे होतंय लोकप्रिय - Marathi News | boys 2 fame actor pratik lad new marathi song taporya dolyat out now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉईज 2' फेम प्रतिक लाडचं नवं गाणं ऐकलंत का? उडत्या चालीमुळे होतंय लोकप्रिय

Taporya dolyat :अलिकडेच 'टपोऱ्या डोळ्यात' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. ...

‘83’, ‘लालसिंग चड्ढा’, ‘भेडिया’...! चाहत्यांना आहे या सिनेमांची प्रतीक्षा, मोठी आहे यादी - Marathi News | bhediya cirkus brahmastra laal singh chaddha awaited big bollywood movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘83’, ‘लालसिंग चड्ढा’, ‘भेडिया’...! चाहत्यांना आहे या सिनेमांची प्रतीक्षा, मोठी आहे यादी

Big Bollywood Movies : कोरोना महामारीनंतर चित्रपटगृहं खुली झाली आहेत, सिनेप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहतोय आणि नवे सिनेमे तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. ...

‘रिंग वाँडरिंग’ चित्रपटाला सुवर्ण मयूर सन्मान, जितेंद्र जोशीला अभिनयाचा रौप्य मयूर - Marathi News | Golden Peacock Award for 'Ring Wandering', Silver Peacock for Jitendra Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रिंग वाँडरिंग’ चित्रपटाला सुवर्ण मयूर सन्मान, जितेंद्र जोशीला अभिनयाचा रौप्य मयूर

52nd International Film Festival of India: गोव्यात सुरू असलेल्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी थाटात समारोप झाला. जपानी चित्रपट ‘रिंग वॉंडरिंग’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर सन्मान जाहीर झाला. ...

जय भीम चित्रपट दाखवण्यासाठी उभारण्यात आलेली स्क्रीन अंगावर पडून ३ मुले गंभीर जखमी - Marathi News | 3 children seriously injured when screen set up for Jai Bhim movie falls on them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय भीम चित्रपट दाखवण्यासाठी उभारण्यात आलेली स्क्रीन अंगावर पडून ३ मुले गंभीर जखमी

एक सहा वर्षाची मुलगी अत्यवस्थ असून तीच्या डोक्‍याला गंभीर जखम झाली आहे. ...

Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | varun dhawan and kriti sanon horror comedy film bhediya first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज

Bhediya: 'भेडियाँ' या चित्रपटाचं चित्रीकरण अरुणाचल प्रदेशमधील एका जंगलात होत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

प्रा. वामन केंद्रे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'राष्ट्रीय कालिदास सन्मान' पुरस्कार जाहीर - Marathi News | bhopal declaration of national and state honors of madhya pradesh culture department waman kendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रा. वामन केंद्रे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'राष्ट्रीय कालिदास सन्मान' पुरस्कार जाहीर

Waman kendre: हा पुरस्कार केंद्रे यांना त्यांच्या भारतीय रंगभूमीवरील योगदानासाठी घोषित करण्यात आला आहे. ...

बोल्डनेसची मर्यादापार! ब्रालेटमध्ये फोटोशूट केल्यामुळे सोनम कपूर ट्रोल - Marathi News | sonam kapoor troll after shares bold photoshot in bralette | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसची मर्यादापार! ब्रालेटमध्ये फोटोशूट केल्यामुळे सोनम कपूर ट्रोल

Sonam kapoor: सोनमने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये तिने एक हेवी नेकपीस घातला आहे. ...