Prajakta mail : प्राजक्ता माळीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने "मला लिपस्टिकचा रंग नको... मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!", असं म्हटलं आहे. ...
Kartik aarya: कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या कार्तिकने यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. अलिकडेच कार्तिकने एका मुलाखतीत त्याच्या करिअरविषयी भाष्य केलं. ...
katrina -vicky wedding: येत्या ९ डिसेंबर रोजी ही जोडी राजस्थानमध्ये राजेशाही थाटात लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या हे दोघंही त्यांच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त आहेत. ...
Bollywood: २०२१ या वर्षात कलाविश्वात अनेक घडामोडी घडून गेल्या. अनेक सेलिब्रिटी या वर्षात लग्न बंधनात अडकले. तर, काही सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात सापडले. ...
Jhimma: गेल्या दोन आठवड्यांपासून या चित्रपटाचे शो हाऊसफूल सुरु असून पहिल्याच आठवड्यात ३२५ शोज लागले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ७०० पेक्षा जास्त म्हणजेच दुपटीहून अधिक शोज लागले होते. ...
Shriya pilgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली श्रिया अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...